सोन्याने खाल्ला सपाटून मार सोन्याच्या दरात मोठी घसरण पहा आजचे नवीन दर Gold Price Today

Gold Price Today: काही दिवसापासून आपण बघत आहोत की सोन्याच्या दरात आपल्याला सारखी चढ उतार पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर कधी वाढतात तर कधी घसरलेले चित्र पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे सोमवारी सोन्याच्या दरात काही बदल पाहायला मिळाले आहेत, तर चांदीच्या दरात ही काही बदल झालेले पाहायला मिळतात. चला तर मग जाणून घेऊया आजचे लेटेस्ट दर जे खालीलप्रमाणे दिले आहेत.

सोन्याच्या कॅरेट मध्ये काय फरक आहे?

आपल्याला बाजारात सोन्याचे तीन प्रकारचे कॅरेट खरेदी विक्री करताना जास्त आढळतात. त्यातीलच 22 कॅरेट आणि 24 कॅरेट असे दोन प्रकार जास्त पाहायला मिळतात. जास्त वेळ आपण पाहतो की 22 कॅरेट सोने 24 कॅरेट सोन्यापेक्षा जास्त विकले जाते, यामध्ये किंमत कमी जास्त असल्यामुळे आणि क्वालिटी ही चांगली असतेच त्यामुळे सुद्धा ते जास्त खरेदी केले जाते. 

24 कॅरेट सोने हे प्युअर शुद्ध असते. त्यामुळे त्याचे भाव ही जास्त पाहायला मिळतात. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यापेक्षा कमी शुद्ध असते. त्यामुळे त्याची Price ही कमी आहे. जर आपलीला कॅरेट बद्दल आधीच माहीत होते तर ती चांगलीच बाब आहे आणि माहीत नसेल तर आम्ही याबाबत तुम्हाला माहिती देत आहोत.

24 कॅरेट हे ९९.९% शुद्ध असते आणि २२ कॅरेट सोने अंदाजे ९१% शुद्ध असत. २२ कॅरेट सोन्यामध्ये चांदी, तांबे, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने बनवले जातात. २४ कॅरेट सोन्याचे दागिने बनवता येत नसल्याने बहुतेक, दुकानदार २२ कॅरेट मध्येच सोन्याचे  दागिने विकतात. 

पहा आजचा सोन्याचा भाव किती आहे 

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७२,८४० असून मागील ट्रेडमध्ये याच मूल्यवान धातूची किंमत ही याच्या तुलनेत जास्त होती. एक बुलीयन नावाची वेबसाइट आहे तीच्या नुसार चांदी ८6,५०० रुपये प्रती किलोने विकली जाताना पाहायला मिळते. याच्या मागील ट्रेड मध्ये म्हणजे ३० ऑगस्ट रोजी चांदीची किंमत आजच्या तुलनेत जास्त होती अर्थातच ८8,40० प्रतीकिलो अशी होती. उत्पादन शुल्क आणि इतर राज्य कर व मेकिंग शुल्क असल्यामुळे सोन्याच्या दरात बदल पाहायला मिळतात. 

रोजच्या जिवन शैली नुसार आपण सोने चांदी खरेदी करत असतो. जास्त पाहायला गेले तर मोठ मोठ कार्यक्रम आणि सण या दिवशी आपल्या सौदर्याला शोभून दिसेल म्हणून आपण ते विकत घेत असतो आणि त्याच वेळी याचे दर वाढलेले पाहायला मिळत असतात. 

या धावपळीच्या जीवनात आपण सतत सोने चांदी कमी होण्याची वाट पाहत असतो. महागाईच्या काळात सोन्याचे दर पण वाढतच जाणार की, त्यामुळे आपण दोन पैसे वाचविण्याकरीता सावध असतो की कधी याचे दर कमी होतील आणि कधी सोने विकत घेऊ. प्रत्येक दिवाळीला ऑफर म्हणा किव्हा डिस्काऊंट म्हणा त्यावेळेस दर हे कमी केले जातात. तसेही या दरात कधी घसरण तर कधी वाढ होत राहते.

माझे नाव सूरज देशमुख आहे, मी या ब्लॉग मध्ये लिहिन्याचे काम करतो सोबतच मी Freelancing पण करतो । मला या कंटेंट रायटर क्षेत्रात 3 वर्षाचा अनुभव असून मी आपणांस या ब्लॉगच्या सहाय्याने सरकारी योजना व शेतकरी न्यूज तसेच केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे GR बद्दल माहिती पुरवत राहील |

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 👉